25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत... |

ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत… |

Related

उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जाणाऱ्या या बातम्यांवर बरीच चर्चा सुरू आहे. खळबळ माजवण्यासाठी या बातम्या पेरल्या जातायत की प्रत्यक्षात असे काही घडले आहे? या बातम्यांचे टायमिंग असे आहे की कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. गंभीरपणे दखल घ्यावीच लागेल. काँग्रेसला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि भाजपाच्या समर्थकांनाही. ही एक खेळी आहे जी ठाकरे यांनी यापूर्वीपण खेळली आहे. अगदी यशस्वीपणे. पुन्हा एकदा तोच तीर ठाकरे यांनी भात्यातून काढलेला आहे. यावेळी तो चालेलच असे ठामपणे सांगता येत नाही.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा