ठाकरे सरकारचा रडीचा डाव

ठाकरे सरकारचा रडीचा डाव

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा आमदारांचे निलंबन करून ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांचे अधिवेशन ठेवून एकप्रकारे हे सरकार रडीचा डाव खेळलेलं आहे…

Exit mobile version