राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर परिस्थिती काहीशी ठाकरे गटासारखी दिसत असली तरी या सगळ्या परिस्थितीत शरद पवार हे मात्र उद्धव ठाकरेंएवढे हतबल दिसत नाहीत.