टेक्सासमध्ये पोलर वेव्हमुळे वीज पुरवठा खंडित झाला. या निमित्ताने भारतात अनेक मोदी विरोधक आणि डाव्यांनी लेख आणि अग्रलेख लिहून मोदी सरकारच्या खासगीकरणाचा विरोध केला. टेक्सासमध्ये घडलेला प्रकार आणि खासगीकरण याचा सुतराम संबंध नसल्याचे सिद्ध करणारा हा व्हिडिओ.