प्रभात कोळी या अवघ्या २२ वर्षीय खेळाडूने सहा समुद्र पार करण्याचे धाडस केले. त्याला या साहसासाठी तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाहा त्याची ही साहसी कहाणी…