तालिबान,इस्लाम आणि अफगाणिस्तान

तालिबान,इस्लाम आणि अफगाणिस्तान

तालिबानने अवघ्या काही काळात अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. २० वर्ष अमेरिकेशी संघर्ष करून शेवटी अमेरिकेसारख्या महासत्तेचा पराभव केला आहे. अमेरिकेने २० वर्ष तळ ठोकूनही तालिबानचा पराभव का झाला नाही? अफगाणिस्तानमधील ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये सामान्य अफगाण नागरिक हा तालिबानशी सहमत आहे का? काबुल, कंदहार सारख्या शहरांच्याबाहेर काय वातावरण आहे? शरिया कायद्याविषयी अफगाण जनतेच्या मनात काय आहे? या सगळ्याची माहिती देणाऱ्या पिऊ रिसर्च सर्वेच्या आधारावर या व्हिडिओमध्ये विश्लेषण केला आहे.

Exit mobile version