भाग्याची ‘तिजोरी’ … ठेवा सांभाळून

भाग्याची 'तिजोरी' ... ठेवा सांभाळून | Mahajan Guruji |

आपण आपल्या घरात एका विशिष्ठ ठिकाणी पैसे ठेवतो. कोणाच्या नजरेस येऊ नयेत पण आपल्या सोयीच्या ठिकाणी असावेत अशी जागा आपण पैसे ठेवायला बघतो. कधीतरी आपण अश्या ठिकाणी तिजोरी पण करून ठेवतो. हीच जागा कुठे, कशी असावी, या तिजोरीचे दार कोणत्या दिशेला असावे, कोणत्या धातू पासून ही तिजोरी असावी या सगळ्या बद्दल महाजन गुरुजी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत.

Exit mobile version