संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर परळीत बंदची हाळी देण्यात आली. त्याच्या आईसह नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला आणि मोक्का रद्द करा अशी मागणी केली. काही लोकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा तपासावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. यावर कठोर कारवाई व्हायला हवी