निराधार मुलांना ‘स्वनाथ’चा आधार

Swanath Foundation | निराधार मुलांना 'स्वनाथ'चा आधार | Sheetal Karulkar | Prashant Hartalkar

अनाथ मुलांची परवड ही देशापुढील एक गंभीर समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ‘स्वनाथ’ फाऊंडेशनसारखी संस्था तळमळीने कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्याविषयी सांगत आहेत, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर…

Exit mobile version