सुषमा अंधारेंवर उद्धव ठाकरे गटाच्या आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आणि त्यांना मारहाण केल्याचाही दावा केला. पण कारवाई आप्पासाहेबांवरच झाली. सुषमा अंधारेंवर एवढा विश्वास ठाकरे गटाकडून का दाखविण्यात येत असेल?