बर्फ खाल.. डॉक्टरकडे जाल…

बर्फ खाल.. डॉक्टरकडे जाल... | Ice | Juice  | cold drink | FDA | Sudarshan Surve |

रस्त्यालगत असलेल्या फेरीवाल्यांकडे थंडपेयात हमखास बर्फाची मागणी केली जाते. मात्र, अनेक फेरीवाले, रसवंती चालक, ज्यूस, लिंबू सरबत, ताक, कोकम, निरा, सोडा, बर्फ गोळा विकणारे विक्रेते हे दूषित पाण्यापासून तयार झालेल्या अखाद्य बर्फाचा वापर नफेखोरीसाठी करत असतात. तर सावधान!! तुमच्या ग्लासातला बर्फ दुषित आहे. म्हणजेच एकूणच थंड प्या आणि आजारी पडा, असं चित्र आहे.

Exit mobile version