मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. कधीही न झोपणारे शहर. मुंबईत कोणी उपाशी झोपत नाही असे म्हणतात. बहुतेक याच कारणामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी लाखोजण या मुंबईची वाट धरतात. सणासुदीच्या दिवसात सध्या दादरमध्ये फेरफटका मारल्यावर असेच चित्र दिसते. दादरच्या एस. के. बोले रोडवरील पोर्तुगीज चर्च ते मारूती मंदिरांच्या फुटपाथवर कुटुंबाच्या कुटुंबे गजरे विणताना दिसतात. फुटपाथवर कुटुंबाच्या कुटुंबं हार, वेण्या, गजरे विणतानाचे चित्र दिसते. कोण आहेत की माणसे आणि कुठून आलीत हे आपण आज पाहणार आहोत.
Mumbai is the financial capital of the country. The city that never sleeps. It is said that Mutt does not sleep with anyone. Millions of people wait for Mumbai to fill their stomachs. A similar picture after taking a stroll in Dadar during the festive season. S. of Dadar. K. Families weaving gajars on the pavements from the Portuguese Church to the Maruti Temples on Bole Road. A picture of families weaving garlands, braids, gajras on the pavement. Today we are going to see who those people are and where they come from.