गणेशभक्तांना खूषखबर आहे. कोविड काळातील घातलेली बंदी आणि निर्बंध राज्य सरकारने उठवले आहेत. आगमन आणि विसर्जन मिरवणूक दणक्यात होणार आहे. गणपतीच्या मूर्तीवरील बंदीही उठवली आहे. तर आपण जाणून घेऊया गणेशभक्तांच्या काय प्रतिक्रिया आहेत.