गणेशोत्सवाची धूम सगळीकडे असली तरी महाराष्ट्रात अशी काही गावे आहेत, जिथे एका गावात एकच गणपती आहे. तिथे घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना होत नाही. पण तरीही उत्सवी वातावरण असतेच. कोणती आहेत अशी गावे ?