माहिमच्या किल्ल्यावर मोठी वस्ती आहे. आता तो किल्ला या वस्तीपासून मुक्त करण्यात येणार आहे. एकीकडे वांद्र्याचा गड ढासळताना दिसतोय. त्यातच त्याच्या जवळच असलेला गडही या झोपड्यांच्या विळख्यात अडकलाय. तर काय आहे माहिमचा किल्ला, काय आहे तिथली परिस्थिती जाणून घेऊया.