समुद्रावर पाळत ठेवणारा किल्ला

समुद्रावर पाळत ठेवणारा किल्ला | Sewri Fort | Mumbai | Survekshan | Maharashtra | sudarshan surve |

मुंबई या शहराचं नाव घेतलं की आपल्याला आठवते ती गर्दी, कधीही न थांबणारं शहर, अथांग समुद्र पण त्यातही डोकावतो तो इतिहास. आणि डोळ्यासमोर उभे राहतात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात असलेले किल्ले. अशाच एका किल्ल्याची सफर आम्ही तुम्हाला आज घडवणार आहोत. तर आज आपण जाऊया शिवडीच्या किल्ल्यावर.

Exit mobile version