राज्यात निर्बंध असल्याने साधेपणाने गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव गोविंदा पथके साजरा करीत होती. मात्र यंदा हे निर्बंध उठवले गेले आहेत. दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात, जोशात, उत्साहात साजरा करता येणार आहे. मविआ सरकारच्या काळात कोरोनामुळे जिमवर निर्बंध आले होते आणि जिम बंदही होत्या. मुलांची वजनेही आता वाढली आहेत. याचा परिणाम थर लावण्यावर होणार आहे.