एसटीचे चाक खोलात

एसटीचे चाक खोलात | ST | Buses | ShivaE | EV | Sudarshan Surve |

एक जूनला एसटीने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. पुणे-नगर मार्गावर अत्याधुनिक पहिली इलेक्ट्रिक बस धावली. आता नवीन हायब्रिड बसेस एसटीच्या ताफ्यात येताहेत. पण यातून गेल्या काही वर्षांपासून तोट्यात गेलेली एसटी बाहेर पडू शकेल का? याविषयी आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया.

Exit mobile version