मुंबई पोलिसांची घसरलेली प्रतिमा सावरण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी विविध मोहिमा राबवून त्यात लोकसहभाग वाढविला आहे. पण त्याबरोबरच गुन्हेगारांविरोधातही तेवढीच तीव्र भूमिका घेतली गेली तरच तो दबदबा पुन्हा मिळवता येईल.