बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मालमत्ता २००९ ते २०१९ या काळात ८९ कोटी रुपयांनी वाढल्याचा दावा एका ताज्या अहवालात करण्यात आला आहे. २००९ ते २०१९ या काळात त्यांची झालेली भरभराट पाहीली तर त्यांना वांग्याची शेती फळली असे ठामपणे म्हणता येईल.