महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर टीकेची झोड उठल्यावर ही घरे मोफत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. पण मुळात मुंबईत आमदार निवास असताना ही नवी घरे कशासाठी हा प्रश्न अनुत्तरितच आहे!