शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बीडमधील संतोष देशमुख हत्येनंतर लोकप्रतिनिधींच्या संरक्षणाची मागणी केली आहे. आरोपींकडून त्यांना धोका असल्याचे पवारांना वाटते.