बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधीमंडळात तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. पण या दोन्हीकडील भाषणांत हा फरक होता की, एकेठिकाणच्या भाषणात बाळासाहेब दिसत होते तर दुसरीकडे ते नव्हते.