मग एकनाथ शिंदेंनी केलेली बेईमानी कशी?फडणवीसांनी काढली पवारांच्या जखमेवरची खपली काढली.

फडणवीसांनी काढली शरद पवारांच्या जखमेवरची खपली.... | Dinesh Kanji | Devendra Fadnavis | Sharad Pawar

‘शरद पवारांनी केले तर ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी केली तर ती बेईमानी कशी?’ हा सवाल भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. कित्येक तटस्थ पत्रकारांनी पवारांना मुत्सद्दी नेता हे बिरुद बहाल करण्यासाठी गेली साडे चार दशके घाम गाळलाय.

Exit mobile version