… म्हणून खासगीकरणाला विरोध राष्ट्रविरोधी

... म्हणून खासगीकरणाला विरोध राष्ट्रविरोधी

तथाकथित शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनानंतर आता बँकांच्या खासगीकरणाला सुद्धा विरोध करायला सुरुवात केली आहे. खाजगीकरणाला होत असलेला विरोध का चुकीचा आहे? खाजगीकरण का आवश्यक आहे? आणि अशा पद्धतीने खासगीकरणाला केलेला विरोध हा का राष्ट्रविरोधी आहे याविषयी भाष्य करणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

Exit mobile version