केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गेल्या वर्षी एका मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. पण त्यात ते बचावले. न्यूज डंकाच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.