बीडमधील संतोष देशमुख हत्येनंतर महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. आरोपी ताब्यात आलेत पण कारवाई कधी होणार, धनंजय मुंडेंचा यासंदर्भात राजीनामा घेणार का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या सगळ्या विषयावर केलेले परखड भाष्य.