भाऊ तोरसेकर हे एबीपी माझावर एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून समाजाला भाऊ राजकारण समजावून सांगतात. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने समाजात स्वतःचा एक ठसा उमटविला.