तथाकथित बुद्धिवंत, पत्रकार मंगेशकर कुटुंबावर म्हणून जळतात
Team News Danka
Updated: Wed 09th April 2025, 09:34 AM
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरील आरोप प्रत्यारोपांच्या प्रकरणानंतर काही तथाकथित बुद्धिवंत, पत्रकार, विचारवंतांनी मंगेशकर कुटुंबावर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामागील कारण स्पष्ट आहे.