आंदोलनाचा चुथडा करावा तर असा ?

आंदोलनाचा चुथडा करावा तर असा ?

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने होत आहेत. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. पण या विषयाचे गांभीर्य काही लोकांनी आपल्या कृतीने घालविले.

Exit mobile version