आगामी निवडणुकांत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्यासोबत घेण्याचे वारंवार टाळलेले आहे. तरीही शिवसेना या दोन पक्षांची तारीफ करताना थकत नाही.