मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह दिले पण शिवसेना ही त्यांचीच आहे यावरही शिक्कामोर्तब केले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.