ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात शरद पवार यांनी हिंदूविरोधी भूमिका घेतलेली आहे. पवारांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुस्लिम वोट बँक मजबूत करण्याची खेळी खेळलेली आहे. बाबरी असो वा ज्ञानव्यापी शरद पवार यांच्या भूमिकेत कमालीचे सातत्य आहे