राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग गेल्यानंतर देशभरात त्याची चर्चा आहे पण पुन्हा त्यांनी १-२ दिवस थांबा असे कार्यकर्त्यांना म्हटले आहे. काय होणार आहे मग?