अदानी उद्योगसमुहावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे या उद्योगसमुहाचे शेअर्स गडगडले. त्याचा फटका नक्कीच बसला पण या घसरणीमुळे एलआयसीदेखील बुडणार असल्याच्या अफवा पसरविल्या जाऊ लागल्या. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे?