२६ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आत्मर्पण केले. अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले तरी अनेकांसाठी या चळवळीचे प्रेरणास्थान सावरकर राहिले आहेत हे विसरून चालणार नाही.