संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!

संजय राऊत यांनी आता डोक्यालाच गुंडाळले! | Mahesh Vichare | Sanjay Raut

खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बार्शीत एका अत्याचारग्रस्त तरुणीचा फोटो ट्विट करून बेजबाबदारपणाचे दर्शन घडविले. एरवी खालच्या भाषेत टीका करता करता राऊत यांना जबाबदारीचेही भान राहिलेले नाही.

Exit mobile version