मेधा सोमय्या यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यावरून त्यांनी न्यायालयाला अपमानित केले. न्यायाबद्दलची त्यांची भूमिका ही नेहमी एकतर्फी राहिलेली आहे.