शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांवर डी गँगशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. एवढे गृहमंत्रालय हाताशी असतानाही आपले गुरू शरद पवारांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही का?