नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांमध्ये इतके नैराश्य आले आहे की, त्यांच्या प्रत्येक कृतीतून, वक्तव्यातून ती निराशा दिसते आहे. ती इतकी टोकाला गेली आहे की, आता काही आपण देशात सत्तेत येऊ शकत नाही, हेच जणू त्यांना पटले आहे.