दिव्यांगांच्या पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवशी भारताला दोन सुवर्ण जिंकून देणाऱ्या अवनी लेखरा आणि सुमित अंतिल यांनी अफाट जिद्दीचे जे उदाहरण घालून दिले आहे, त्याचे कौतुक करावे लागेल.