मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण ही वेळ त्यांच्यावर का आली? त्यामागे कोणती कारणे आहेत?