जगातील सर्वात मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश अमेरिका सध्या महागाईचा सामना करतोय. ४० वर्षानंतर अमेरिकेतील महागाई पहिल्यांदाच साडे आठ टक्क्यांवर पोहचलीय. अमेरिकेच्या महागाईचा परिणाम भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर होतोय.