31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसा७५ वर्षात बदललेला 'अर्थ '

७५ वर्षात बदललेला ‘अर्थ ‘

Related

आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष पूर्ण झालीत. या ७५ वर्षात आपला भारत एका उंच शिखरावर जाऊन पोहचला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही हेच घडलंय, ७५ वर्षाच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेने अनेक टप्पे पार केलेत. १८१८ ते १९४७ या कालावधीत भारताची अर्थव्यवस्था इंग्रजांच्या ताब्यात होती. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला चांगलाच फटका बसला त्यामुळे त्यांना भारतावर राज्य करणं अशक्य झालं आणि १९४७ साली अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारताचा विकास जवळजवळ थांबलाच होता. पुन्हा शून्यापासून भारताची सुरुवात झाली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे आर्थिक धोरण ठरवण्यास सुरुवात केली. त्यांनी समाजवादी पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली.ही पद्धत भारतात ४२ ते ४३ वर्षे सुरु होती. २०१४ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. सध्या पंतप्रधान मोदींनी भारताच्या अर्थव्यस्थेचं ५ ट्रिलियन डॉलरच लक्ष्य ठेवलंय. Today we have completed 75 years since we got independence. In these 75 years our India has reached a high peak. The same has happened in the case of the Indian economy, in the span of 75 years, the Indian economy has gone through many phases

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा