अर्थव्यवस्थेला ट्रिलियन ‘पंच’

अर्थव्यवस्थेला ट्रिलियन 'पंच' | Indian Economy | Narendra Modi | 5 trillion dollars | Snehal Khopade

हिमाचल प्रदेशमध्ये तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिषदेचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा देशाला आपल्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या टार्गेटची आठवण करून दिली. पण हे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं आपलय देशाच स्वप्न कधी पूर्ण होणार किंवा सध्या आपल्या देशाची किती अर्थव्यवस्था आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा!

Exit mobile version