27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसाही तर ब्रिटनकडून 'लगान' वसूल करण्याची वेळ

ही तर ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

Related

ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर आता भारताचा क्रमांक लागला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या ब्रिटनने १९४७ पर्यंत भारतावर अधिराज्य गाजवलं त्याच ब्रिटनला भारताने मागे टाकलं आहे. एकदा नाही तर दोनदा भारताने ब्रिटनला मागे टाकलंय.भारताची आजच्या घडीला अर्थव्यवस्था जवळपास ३ पूर्णांक ५ ट्रिलियन डॉलर आहे. भारताची आजच्या घडीला अर्थव्यवस्था जवळपास ३ पूर्णांक ५ ट्रिलियन डॉलर आहेभारत पूर्वीपासूनच अर्थव्यवस्था, संस्कृती आणि राजकारणाने समृद्ध होता. पण परकीयांच्या आक्रमणामुळे आणि त्यांच्या राजवटीमुळे भारतात अधोगती झाली. India has overtaken Britain to become the fifth largest economy in the world. After America, China, Japan and Germany, India has now taken the number. Importantly, India has overtaken Britain, which ruled India till 1947. India has overtaken Britain not once but twice. India’s economy today is almost 3.5 trillion dollars.India’s current economy is around 3.5 trillion dollars. India was already rich in economy, culture and politics. But due to foreign invasions and their rule, India declined.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा