४७ वी जीएसटी परिषद पार पडली. त्या बैठकीत जीएसटीच्या अनेक नियमांत बदल केले आहेत. तसेच सध्या जीएसटी महसूल महसूल आघाडीवर चांगली कामगिरी करत आहे.