भारताकडून कच्च तेल आणि सोन आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होत असत. त्यामुळे परकीय चलनाची बचत कशी करायची हा विचार सध्या सुरू आहे. शेतीसाठी लागणाऱ्या खतांची आयातही आपण मोठ्या प्रमाणावर करतो. त्यावरही भारताचे परकीय चलन खर्च होते. त्यामुळे यासाठी बचत कशी करायची हा प्रश्न आता सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत.