एबीजी शिपयार्ड कंपनीने कर्जे थकवून २२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. ही कंपनी गुजरातमधील असल्यामुळे त्याचा संबंध मोदी सरकारशी लावून त्यांच्यावरच या घोटाळ्याचे खापर फोडण्यात येत आहे. वास्तव काय आहे?