बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. आरोपी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर याच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष आहे. ही घटना संवेदनशील आहे, गंभीर आहे मात्र काही नेते वारंवार या तपासात नाक खुपसण्याचा, त्याबद्दल वारंवार शंका कुशंका उपस्थित करण्याचा उद्योग करत आहेत